ग्रामपंचायत – विकासाचा पाया
स्वच्छ गाव, सुंदर गाव
ग्रामपंचायत – लोकशाहीची खरी ताकद
गावाचा विकास, ग्रामपंचायतीचा उद्देश
प्रत्येक नागरिकाचा सहभाग, ग्रामपंचायतीचा आधार
ग्रामपंचायत – स्वावलंबी गावासाठी
गावासाठी काम, ग्रामपंचायतीचा ध्यास
ग्रामपंचायत – गावाचा आवाज
स्वच्छता आणि विकास, ग्रामपंचायतीचे ध्येय
गावाचा विकास, ग्रामपंचायतीचा अभिमान
Officer 1

श्री. योगेश धनंजय पोवार
ग्रामपंचायत अधिकारी

-
Officer 2

श्री. सोमनाथ अंकुश कुलाबाकर
ग्रामपंचायत सरपंच

आडे
हवामान अंदाज
weather icon
24.73:°C
clear sky
गुरुवार
icon
22.94°C / 22.94°C
clear sky
शुक्रवार
icon
22.21°C / 22.21°C
broken clouds
शनिवार
icon
22.62°C / 22.62°C
overcast clouds
रविवार
icon
21.89°C / 21.89°C
broken clouds

🌿 सुविचार :

* ताज्याघडामोडी :
ग्रामपंचायत उपक्रम व कार्ये
कामकाज माहिती
आराखड्यासाठी निवडलेली थीम
चालू वर्षात हाती घेतलेली किंवा घ्यायची विकास कामे
गेल्या वर्षी पूर्ण केलेली कामे
मागील आर्थिक वर्षातील सर्व निधीचा जमा खर्चाचा अहवाल
माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत दि.०१ एप्रिल २०२५ चा अहवाल
दिव्यांग यादी
पाण्याचा ताळेबंद प्रसिद्ध करणे
कामकाज माहिती
घरकुल मंजूर यादी २०२५-२६ सद्य:स्थिती.
अपूर्ण घरकुल यादी.
लाभार्थी दीदी योजनेची माहिती व गावातील लाभार्थी.
संजय गांधी निराधार योजनेची माहिती व लाभार्थी.
श्रावणबाळ योजना माहिती.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना माहिती.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना माहिती.
कामकाज माहिती
अंतर्गत १ ते १७ मुद्द्यांची माहिती.
प्लास्टिक बंदी अधिसूचना.
माहिती अधिकार अर्ज नमुने अ, ब, क.
सेवा हक्क अर्ज नमुना.
रोजगार हमी काम मापन.
MREGS वैयक्तिक व सामूहिक योजनांची माहिती.
बचत गट निर्मिती माहिती.
  • फोटो गॅलरी
  • एकत्रिक कार्यक्रम
  • स्वच्छ ग्राम
  • ग्रामपंचायत
फोटो फोटो फोटो फोटो ग्रामपंचायत
महत्वाचे प्रश्न व उत्तरे :

ग्रामपंचायतमार्फत यादी तयार केली जाते आणि तालुका कार्यालयात पाठवली जाते. अर्ज ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे करावा लागतो.

ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या बैठकीत निधीच्या वापराची माहिती दिली जाते. तुम्ही मागणी करून निधी खर्चाचे विवरण मिळवू शकता.

घरपट्टी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन किंवा काही ठिकाणी ऑनलाइन (ई-ग्रामस्वराज पोर्टलवर) भरता येते. पावती मिळवणे आवश्यक आहे.

मनरेगा (रोजगार हमी योजना) अंतर्गत मजूर नोंदणी ग्रामपंचायतीत होते. तुमचा फोटो, आधार कार्ड, आणि रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असते.

जन्म, मृत्यू नोंदणीसाठी नागरीकांनी जन्म किंवा मृत्यू घडल्याची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात द्यावी लागते.
नोंदणीसाठी हॉस्पिटल, डॉक्टर किंवा नातेवाईकांकडून दिलेले प्रमाणपत्र आवश्यक असते.
नोंदणी पूर्ण झाल्यावर जन्म किंवा मृत्यू अहवाल (रिकॉर्ड) देण्यात येतो.

विवाह नोंदणी प्रक्रिया
  • विवाह नोंदणी करण्यासाठी वधू-वर दोघे ग्रामपंचायत कार्यालयात जावे.
  • विवाह नोंदणीसाठी “नमुना ड” नावाचा अर्ज भरावा लागतो आणि यासाठी काही प्रमाणात शुल्क (सुमारे ₹104) लागते.
  • वधू-वर आणि तीन साक्षीदारांना कार्यालयात उपस्थित राहून अर्जावर सही करावी लागते.
  • विवाह नोंदणीसाठी विवाह मंडळ किंवा धार्मिक विधीप्रमाणे विवाह झाल्याची माहिती द्यावी लागते.
  • विवाह नोंदणी नंतर विवाहाचा अधिकृत प्रमाणपत्र मिळते.
  • विवाह नोंदणी शहरी भागात विवाह निबंधकांच्या कार्यालयात तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयात होते.
प्रमुख कागदपत्रे
  • आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा
  • जन्म नोंदणीसाठी शाळेचा दाखला, टीसी कागदपत्र, जन्म प्रमाणपत्र इ.
  • विवाह नोंदणीसाठी नवरा-बायकोच्या आधार कार्डांच्या प्रती, तीन साक्षीदारांच्या ओळखपत्रे, विवाह दिनांक आणि ठिकाणाची माहिती.

संबंधित दुवे

सरकारी पोर्टल वेबसाइट लिंक