ग्रामपंचायत आडे , तालुका दापोली , जिल्हा रत्नागिरी
आपले सहर्ष स्वागत करते. ग्रामपंचायत स्थापना वर्ष - १९५७.
ग्रामपंचायत ही निसर्गरम्य वातावरणात आहे. तिथलं वातावरण शांत आहे
ग्रामपंचायती मध्ये अनेक ऑनलाइन व ऑफलाईन सेवा दिल्या जातात
विविध प्रकारचे दाखले दिले जातात .
ही ग्रामपंचायत परंपरा आणि प्रगतीचा सुंदर संगम आहे. येथील ग्रामस्थ एकदिलाने एकत्र येऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत.
संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२०-२१ व सन २०२१-२२ तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
निसर्गरम्य परिसर, शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरा, तसेच
गावाच्या प्रगतीत लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांना विशेष स्थान आहे.